मी ५८ वर्षांचा आहे आणि माला नीट दिसत नाही.माझ्या हातावर बोटं आहेत - मॅचस्टिक नाही, म्हणून मी माझ्यासाठी कीबोर्ड तयार केला आहे.जर तुम्ही ३५ वर्षाचे असाल, आणि तुम्हाला नीट दिसत असेल तर, हा किबोर्ड स्थापित करु नका.पण एखाद्या वेळेस तुम्हाला नंतर त्याची गरज भासेल.पण ते तुमच्या आई वडिलांसाठी एक चांगली जीवनशैली बनु शकते.
एंड्रॉइड साठी चा हा एर्गोनोमिक कीबोर्ड जो मोठ्या की साठी तुमच्या फोन स्क्रीन चा १००% वापर करतो, जेणेकरून छोट्या स्क्रीन डिव्हाइसेस साठी आणि जाड बोटांसाठी अपरिवार्य बनवतो.(१००% हे नुसती जाहिरात नाही, खरच १००%. १००% डिसप्ले मोड मध्ये जाण्यासाठी स्वाइप करा)
हा मोठा कीबोर्ड तुमची दृष्टि सुरक्षित ठेवतो आणि, डोळ्यावर कमी ताण आणतो.
मोठ्या किबोर्ड वर टाइप करायला पण सोपे जाते – म्हणजे टाइपोज(टाइपिंग मधील चुका) कमी.
एंड्रॉइड करिता बनवलेल्या ह्या मोठ्या कीबोर्ड चे लेआउट शिकायला सोपे आहे – हा एक क्वर्टी
आहे जो हुशारीने , मोठ्या कीबोर्ड मध्ये संकुचित केला गेला आहे, जेणेकरून तुमच्या मोठ्या हातासाठी एक पर्वणीच बनला आहे.
बहुभाषी टाइपिंग सह असलेला १C मोठा कीबोर्ड